Ajunahi Barsat Aahe 4th September Episode Highlights | Sony Marathi
2021-09-06 6 Dailymotion
सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मीरा आणि आदिराज साडी घेण्यासाठी दुकानात जातात तेव्हाच आदिराजचे बाबा त्या दुकानात येतात. मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale